ठाण्याच्या खाडीवर सीगल' पक्षी दाखल | Seagulls Birds at Thane

2021-09-13 5

ठाण्याच्या बाळकुम पासून भिवंडी काल्हेर च्या दिशेने जाणाऱ्या खाडीकिनारा सध्या गोऱ्या गोमट्या परदेशी साहेबांच्या आगमनाने फुलून गेला आहे. शेकडो नव्हे तर हजारो किलोमीटरचा पल्ला गाठून हे 'सीगल' नावाचे गोंडस परदेशी पाहुणे ठाण्यात दाखल झाले आहेत. हे गोंडस पक्षी पाहण्यासाठी त्यांना आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी ठाणेकर , नव्याने बांधण्यात आलेल्या कशेळी पुलावर मोठी गर्दी करत आहेत . आणखी पुढचे 2 महिने म्हणजे फेब्रुवारीपर्यंत या परदेशी पाहुण्यांचा ठाण्याच्या खाडी किनारा परिसरात मुक्काम असणार आहे. त्यानंतर उन्हाळ्याची चाहूल लागताच पुन्हा एकदा हे पक्षी माघारी परततील.

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #thane #Thane

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat december-2019